स्पेशल रिपोर्ट : नवी मुंबई : तुर्भे स्थानकावर तरुणीला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवी मुंबईच्या तुर्भे रेल्वे स्थानकात काल (गुरुवार) ४३ वर्षीय इसमानं एका मुलीला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर ही घटना घडली.
नरेश जोशी असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नरेश हा नवी मुंबईच्या घणसोली परिसरात राहतो.
नरेश जोशी असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नरेश हा नवी मुंबईच्या घणसोली परिसरात राहतो.