नवी दिल्ली : उच्च न्यायालयाकडून 'आप'च्या 20 आमदारांचं निलंबन रद्द

Continues below advertisement
निवडणूक आयोगाने अपात्र ठरवलेल्या आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना दिल्ली हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. हायकोर्टाने निवडणूक आयोगाचा निर्णय नाकारत, या आमदारांचं म्हणणं पुन्हा एकदा ऐकण्याचे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram