Yavatmal Accident | यवतमाळमधील कळंब जिल्ह्यात दोन ट्रकची धडक, तिघांचा मृत्यू दोन जखमी | ABP Majha

Continues below advertisement

यवतमाळमध्ये दोन ट्रकच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झालाय, तर दोघे गंभीर जखमी झाले. कळंब येथील पंचायत समितीसमोर नादुरुस्त ट्रकला नागपूरला जाणाऱ्या ट्रकनं धडक दिल्यानं अपघात झाला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram