ABP News

आगरतळा, त्रिपुरा : विप्लव कुमार देव मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

Continues below advertisement
त्रिपुराचे भापजचे प्रदेश अध्यक्ष विल्पव कुमार देव हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज (शुक्रवार) दुपारी 12 वाजता असम रायफल्स मैदानात हा शपथविधी पार पडणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram