Triple Talaq | ऐतिहासिक तीन तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर, मोदी सरकारला मोठं यश | ABP Majha

Continues below advertisement

तात्काळ तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेतील मंजूर झालं आहे. आता हे विधेयक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram