Triple Talaq | तिहेरी तलाक विधेयकासाठी राज्यसभेत मतदान, मुस्लिम समाजासह संपूर्ण देशाचं राज्यसभेकडे लक्ष | ABP Majha

Continues below advertisement

तात्काळ तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनंतर आता राज्यसभेतील मंजूर झालं आहे. आता हे विधेयक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram