मुंबई : पत्रकार जे. डे. हत्या प्रकरणाचा निकाल 2 मे रोजी

Continues below advertisement
ज्येष्ठ पत्रकार जे. डे. हत्याकांड खटल्याचा निकाल दोन मे रोजी सुनवण्यात येणार आहे. 11 जून 2011 रोजी जे. डे. यांची पवईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ज्योर्तिमय डे यांनी गुन्हेगारी जगतावर लिहिलेल्या पुस्तकामुळे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने त्यांना ठार केले, असा दावा करणारं आरोपपत्र सीबीआयने विशेष न्यायालयात सादर केलं होतं. या प्रकरणी पत्रकार जिग्ना वोरा, सतीश काल्या, अभिजित शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी, पॉलसन जोसेफ आणि दीपक सिसोडीया यांना अटक झाली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram