Nashik Tree Fall | नाशिकमध्ये पावसाच्या माऱ्यात झाडं रस्त्यावर आडवी, 30-35 तासांनंतरही झाडं रस्त्यावरच | ABP Majha

Continues below advertisement

शनिवारी संध्याकाळी नाशिक शहरात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्यामुळे हैरान झालेल्या नाशिककरांना दिलासा मिळाला. मात्र पावसात आडवी झालेली झाडे आता वाहतुकीस अडथळा बनत आहेत. 30-35 तास उलटून गेले मात्र पालिकेकडून ही झाडे अद्याप हटवली नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram