VIDEO | ट्रॅफिक पोलिस कर्मचारी सानप यांना मारहाण | मुंबई | एबीपी माझा
Continues below advertisement
मुंबईतल्या ताडदेव परिसरात ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण झाली आहे. काल संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ऑनड्युटी पोलिस कॉन्स्टेबल सानप यांच्यासोबत ही घटना झाली. जशन मुनवानी, जय मुनवानी यांच्यासह दोन जणांविरोधात शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तर, जशन आणि जय मुनवानी यांना अटकही झाल्याचं कळलं आहे.
Continues below advertisement