Driving Rules | वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना रेकॉर्डब्रेक दंड, 2018 मध्ये 138 कोटी दंड जमा | मुंबई | ABP Majha

Continues below advertisement
दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते. वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून तब्बल 138 कोटी 86 लाख 59 हजार 224 रुपये एवढा दंड वसूल केला आहे. 2017 साली हाच दंड 85 कोटी 78 लाख 60 हजार 355 रुपये एवढा वसूल करण्यात आला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram