JVLR Traffic | टँकरचा अपघात झाल्याने, जेव्हीएलआर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, दोन किलोमीटरच्या रांगा | ABP Majha

Continues below advertisement
मुंबईतल्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मिलिंदनगरजवळ डंपर मेट्रोच्या बॅरिकेटिंगमध्ये घुसल्यानं मध्यरात्री अपघात झालाय. सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही, मात्र विक्रोळीहून जोगेश्वरीला जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे विक्रोळीहून जोगेश्वरीला जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी प्रवासासाठी तूर्तासतरी जेव्हीएलआर टाळावा, असं आवाहन केलं जातंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram