Bull Fight | भिवंडीत शेतकऱ्यांकडून रेड्यांच्या झुंजीची परंपरा कायम | ABP Majha

Continues below advertisement
वंडी तालुक्यातील मांगाठणे गावात दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी रेड्यांची झुंज लावण्याची जुनी परंपरा आहे. रेड्यासह बैलांच्या झुंजी आणि शर्यतीवर कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या गावाने रेड्यांची झुंज लावत आजही आपली परंपरा कायम ठेवली आहे. तसंच लवकरात लवकर ही बंदी उठवण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram