मुंबईत टूरिस्ट गाईडचा इटालियन पर्यटक महिलेवर बलात्कार

Continues below advertisement
‘अतिथी देवो भव’ म्हणणाऱ्या भारतीयांची मान शरमेने खाली घालवणारी घटना मुंबईत घडली आहे. स्वतःला टूरिस्ट गाईड म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने परदेशी पर्यटक महिलेवर बलात्कार केला. 37 वर्षीय इटालियन पर्यटक महिलेवर या व्यक्तीने बलात्कार केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram