Sharad Pawar Museum | शरद पवारांची राजकीय कारकीर्द उलगडणारं संग्रहालय | बारामती | एबीपी माझा

Continues below advertisement

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमधील कॅम्पसमध्ये एक अनोखं संग्रहालय साकारण्यात आलं आहे, जिथे शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीतील महत्त्वाचे टप्पे आठवणींच्या स्वरुपात संकलित केले आहेत. शरद पवार यांची पहिली निवडणूक ते मंत्री असा प्रवास, विविध देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी दिलेल्या भेटवस्तू इथे संग्रहीत आहेत. खुद्द शरद पवार यांनी या संग्रहालयाची सफर 'एबीपी माझा'ला घडवली आहे. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींचा कप्पा उलगडला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram