मुंबई : सोशल मीडिया आता सोसवेना! सेनेचा सामनातून भाजपवर निशाणा
फडणवीस सरकारविरोधात फेसबुक, ट्विटरवर जोरदार हल्लाबोल करणाऱ्या तरुणांना नोटीस दिल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना तरुणांच्या बाजूनं उभी राहिली. शरद पवारांनी परवा 30 तरुणांशी चर्चा करुन त्यांना कायदेशीर मदत देण्याचं वचन दिलं.
तर सामनामधून ज्यांनी इतर पक्षांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडिया वापरला, त्यांना आता त्याची फळं भोगावी लागत आहेत, अशा शब्दात समाचार घेतलाय. पाहूया सामनात नेमकं काय म्हटलंय.
तर सामनामधून ज्यांनी इतर पक्षांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडिया वापरला, त्यांना आता त्याची फळं भोगावी लागत आहेत, अशा शब्दात समाचार घेतलाय. पाहूया सामनात नेमकं काय म्हटलंय.