मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक

Continues below advertisement
आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत...
मध्य रेल्वेवर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० पर्यंत विद्याविहार-भायखळा दरम्यान आज सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.. हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशीदरम्यान दोन्ही मार्गांवर ११.१० ते ४.१० पर्यंत ब्लॉक असेल. यामुळे सीएसएमटीहून पनवेल, बेलापूर, वाशीला जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावरील लोकल फेऱ्या बंद राहतील. तर, पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ - गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीनपर्यंत अप-डाउन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक असेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram