कल्याणजवळच्या टिटवाळ्यात मितेश जगताप या इंजिनियर तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.