टिटवाळा : 12 व्या मजल्यावरुन पडून 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Continues below advertisement

टिटवाळ्यातील रिजन्सी सर्वम संकुलातील 12 व्या मजल्यावरून पडून 4 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. उमेश देवासे असं मुलाचं नाव आहे. महिन्याभरापूर्वी देवासे कुटुंब रिजन्सी सर्वम संकुलात राहायला आले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram