स्पेशल रिपोर्ट : पालघर : अंध-विकलांगांची आधारवड 'सोबती पॅरेंट्स असोसिएशन'चा 11 वा वर्धापन दिन
Continues below advertisement
पालघरमधील तिळसे गावात सोबती पॅरेंट्स असोसिएशनचा 11 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात पार पडला... ही संस्था अंध आणि विकलांग विद्यार्थ्यांचं आधारवड आहे... पाहुयात यावर माझाचा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement