Bhandup Murder | भांडुपमध्ये युवा क्रिकेटपटू राकेश पवारची तिघांकडून हत्या | ABP Majha

Continues below advertisement

मुंबईतल्या भांडुपमध्ये तरुण क्रिकेटरचा तिघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. राकेश पवार असं मृत पावलेल्या क्रिकेटरचं नाव आहे. राकेश पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला असताना त्याच्यावर तिघांनी हल्ला केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram