VIDEO | देवळाली रेल्वे स्टेशम बॉम्बने उडवण्याची आयुक्तांना धमकी | नाशिक | एबीपी माझा
देवळाली रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देणारं निनावी पत्र पोलिस आयुक्तांना आलं होतं. त्यानंतर इथल्या कचराकुंडीत बेवारस बॅग आढळून आली. आहे. बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केल्यानंतर बॅगमध्ये काहीही आढळून आलं नाही.