मुंबई : धोनीची डॅडीज् ड्यूटी, लाडक्या लेकीचे केस वाळवतानाचा व्हिडीओ
Continues below advertisement
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या आक्रमणावर चढवलेल्या हल्ल्याने चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलच्या सामन्यात एक सनसनाटी विजय मिळवून दिला.
सामना संपला, मग पुरेशी झोपही झाली आणि त्यानंतर धोनीला पुन्हा स्वीकारावी लागली ती एका डॅडीची ड्यूटी. या ड्युटीचा व्हिडीओ धोनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
आंघोळीनंतर झिवाचे ओले केस वाळवण्याची जबाबदारी धोनी आनंदाने पार पाडत आहे. हेअर ड्रायरच्या मदतीने धोनी लेकीचे केस सुकवत आहे, तर झिवाही कौतुकाने आपल्या बाबांकडून लाड करुन घेत आहे.