MBBS Seats | यंदा एमबीबीएसच्या जागा वाढणार, डॉ. तात्याराव लहाने यांची माहिती | उस्मानाबाद | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jun 2019 02:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावर्षी महाराष्ट्राला मेडिकलच्या 1 हजार 740 जागा वाढवून मिळण्याची शक्यता आहे. काल दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन मेडकिल प्रवेशाच्या जागा वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार यावर्षी महाराष्ट्राला एमबीबीएसच्या अतिरिक्त जागा मिळणार असल्याची माहिती तात्याराव लहाने यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.