VIDEO | ठाण्यातला मांजरींचा हक्काचा अड्डा ...कचराळी तलाव! | ठाणे | एबीपी माझा
स्मार्ट सिटी, तलावाचे शहर अशी ठाण्याची ओळख आहे. मात्र आता ठाण्याला आणखी एक ओळख मिळत चालली आहे, ती म्हणजे मांजरींचं ठाणे. पालिकेसमोरील स्वच्छ आणि सुंदर कचराळी तलावाला शेकडो मांजरींचा वेढा पडला आहे. त्यामुळे कचराळी तलाव आता माजंरींचा तलाव म्हणून ओळखला जावू लागला आहे.