ठाणे : स्वत:ची 6 मुले असतानाही महिलेने शेजाऱ्यासाठी बाळ चोरलं!

Continues below advertisement
पोटची सहा मुलं असतानाही शेजाऱ्यासाठी गुडिया राजभर या महिलेनं मूल चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयातून काही दिवसापूर्वी बाळ चोरणाऱ्या आरोपी महिलेनं ही कबुली दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram