ठाणे : पाण्याच्या टाकीचा पाईप फुटला
Continues below advertisement
ठाण्यात सिद्धेश्वर तलाव येथील पाण्याची टाकीमधून खाली येणारा पाईप फुटल्यानं परिसर जलमय झाला आहे. ही घटना 9.30 वाजताची घडली. यामुळे हंसनगर, चंदनवाडी, सिंगनगर, पाचपाखाडीचा काही भाग, या परिसरात पाणी कपात होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement