Thane Rains | गडकरी रंगायतनसमोर इमारतीच्या कामामुळे पंपिंग स्टेशनला धोका | ठाणे | ABP Majha

Continues below advertisement
ठाण्यात गडकरी रंगायतनसमोर इमारतीचं काम सुरु असून त्या साईटवरील पाणी थेट पंपिंग स्टेशनच्या जनरेटरपर्यंत शिरलं होतं. त्यामुळे पंपिंग स्टेशनला धोका निर्माण झाला होता. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram