ठाण्यातील माजिवडा इथं मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन फुटल्याने मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.