ठाणे : मुंबई-नाशिक हायवेवर टीएमटी बस आणि कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Continues below advertisement

मुंबई-नाशिक हायवेवर माणकोलीजवळ झालेल्य़ा भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 गंभीर जखमी झाले. सकाळी 10 वाजताच्या सुमारास टीएमटीच्या बसनं कारला जोरदार  धडक दिली. दरम्यान या अपघातामुळे नाशिक हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली. सकाळच्या सुमारास भिवंडी बायपासवर कल्याण फाट्यापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. अपघातग्रस्त वाहन हटवल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram