ठाणे : तारखेच्या किंमतीची डिश, अमेरिकन जॉईंट हॉटेलची अनोखी शक्कल

Continues below advertisement
खवय्यांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल चालक काय नवी स्कीम चालू करतील याचा काय नेम नाही.. ठाण्यातल्या अमेरिकन जॉईंट या हॉटेलने चक्क तारखे इतकीच किंमत अशी स्किम चालू केलीय... 8 ते 12 या तारखेदरम्यान जी तारीख असेल त्या तारखे एवढीच पदार्थाची किंमत द्यावी लागेल... यामध्ये पिझा, बर्गर, नॅचोज, मिल्क शेक्स, आईस्क्रीम असे वेगवेगळे पदार्थ समाविष्ट करण्यात आलेत..
मात्र याला एकच अट घालण्यात आलीय.. ती म्हणजे तुम्हाला नेहमीच्या किंमतीने एका डिशची ऑर्डर करावी लागेल... नेहमीच्या दराने तुम्ही एक डिशची ऑर्डर केली, तर तुम्ही या अमेरिकन जॉईंट हॉटेलमध्ये पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेऊ शकता...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram