स्पेशल रिपोर्ट : ठाणे-बेलापूर रस्ता 4 दिवस बंद, प्रवाशांना दोन ठिकाणी टोलचा भुर्दंड
ठाण्यातील विटावा पुलाखालील वाहतूक चार दिवासासाठी बंद आहे. याचा परिणाम वाहतुकीवरही झाला आहे.
ऐरोलीवरुन मुलुंडकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे, तसंच या मार्गाववर प्रचंड ट्रॅफिकही पाहायला मिळत आहे.
मुलुंडवरुन ठाण्याकडे जाणारी वाहतूकही धीम्या गतीने सुरु आहे.