ठाणे : रिक्षाचं एकही भाडं न नाकारल्यास किराणा पाऊच मिळणार
Continues below advertisement
रिक्षावाल्यांनी भाडं नाकारल्याने अनेकदा प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं, मात्र यावर नामी उपाय म्हणून ठाणे शहरात लवकरच 'हो रिक्षा' ही संकल्पना राबवण्यात येणारेय.
Continues below advertisement