ठाणे : महागाईविरोधात शिवसेनेचा मोर्चा; भाजप-मोदींविरोधात घोषणा नाही
Continues below advertisement
ठाण्यात आज शिवसेनेनं महागाई विरोधात आंदोलन केलं. आम्ही सत्तेत असलो तरी सामान्य जनतेच्या पाठिशी आहोत. असा दावा यावेळी आंदोलकांनी केला. या मोर्चात पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौरांसह स्थानिक नेते हजर होते. मात्र या मोर्चात भाजप आणि मोदींविरोधात घोषणा दिल्या नाहीत. हा मोर्चा कुणा ठराविक व्यक्ती विरोधात नाही तर महागाईविरोधात आहे., असा दावा यावेळी शिवसेना नेत्यांकडून केला गेला.
Continues below advertisement