स्पेशल रिपोर्ट : ठाणे : राजकीय वैमनस्यातून नाही, शिवसेना नेते शैलेश निमसेंची पत्नीकडूनच हत्या
Continues below advertisement
शिवसेना नेते शैलेश निमसे यांच्या हत्येप्रकरणी पत्नी साक्षी निमसे हिला ठाणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. साक्षीसोबत प्रमोद लुटे या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. इतर तीन आरोपींचा अद्याप शोध सुरु आहे.
शैलेश निमसे हे शहापूरमधील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख होते.
भिवंडी तालुक्यातील दिघाशी जवळील देवचोळा येथे शैलेश निमसे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्यांची ओळख होऊ नये म्हणून त्यांचा मृतदेह पेटवण्यात आला होता.
शैलेश निमसे यांची पत्नी साक्षी हिनेच हत्येची सुपारी दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.