ठाणे: महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांची जामीनावर सुटका

Continues below advertisement
सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) लीक प्रकरणी पहिल्या महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांची ठाणे कारागृहातून सुटका झाली आहे. तब्बल 40 दिवसांनंतर रजनी पंडित तुरुंगाबाहेर आल्या आहेत.

ठाणे न्यायालयाच्या तात्विक अटी आणि शर्तींवर रजनी पंडित यांना 20 हजार रुपयांचा जामीन मंजूर झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram