तिकडे ठाण्यातही सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. ठाणे स्टेशनकडे जाणाऱ्या जांभळी नाका रस्त्यावर चिंतामणी चौकातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. चारचाकी गाड्यांची चाकं अगदी पाण्यात बुडत आहे.