स्वीकृत सदस्य निवडीवरुन ठाणे महापालिकेत ड्रामा

Continues below advertisement
ठाणे महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीवरुन महासभेत मोठा ड्रामा पाहायला मिळाला. संख्याबळानुसार राष्ट्रवादीचा स्वीकृत नगरसेवक होणं गरजेचं असतानाही काँग्रेसला हे पद मिळालंय. संख्याबळानुसार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गटाला एक नगरसेवकपद मिळणार होतं. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram