ठाणे : स्मशानभूमीसाठी स्थानिकांचा महापालिकेवर मोर्चा

Continues below advertisement
ठाण्यातील पोखरण रोड आणि टिकुजीनी वाडी येथील सुविधा भूखंडावर प्रदूषणविरहित पर्यावरणपूरक स्मशानभूमीची निर्मिती करण्यास मान्यता मिळाली आहे.  परंतु या स्मशानभूमीच्या आसपास बांधकाम सुरु आहे. मात्र बिल्डरांचे लागेबांधे महापालिकेतील काही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यासोबत असल्याने या स्मशानभूमीला विरोध होत आहे. त्यामुळे याच्या निषेधार्थ तसेच स्मशान भूमी वाचविण्यासाठी स्थानिक रहिवाशायांनी ठाणे महापालिकेवर मोर्चा काढला. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram