ठाणे: डायलेसीस सेंटरमध्ये वृद्धाचा मृत्यू
Continues below advertisement
डायलिसीस करताना ऑक्सिजन सिलिंडरमधला ऑक्सिजनच संपल्यामुळे रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिकेच्या कोपरीतील रुग्णालयात आज सकाळच्या सुमारास हा संतापजनक प्रकार घडला.
Continues below advertisement