ठाणे : क्रिप्टो करन्सीच्या नावाने 500 कोटींचा गंडा, आरोपी अमित लखनपाल रफूचक्कर

Continues below advertisement
ठाण्यातील क्रिप्टो करन्सी प्रकरणात आरोपी अमित लखनपालच्या संपत्तीवर टाच आणण्याचं काम ठाणे गुन्हे शाखेने सुरु केलं आहे. या प्रकरणात लखनपालच्या नवी मुंबईतल्या घरासह इतर मालमत्तांवर पोलिसांचं धाडसत्र सुरु झालं आहे. लखनपाल याच्या नवी मुंबईतल्या घराखालून एक मर्सिडीझ आणि एक डीसी अवंती ही महागडी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. या दोन्ही गाड्यांची एकत्रित किंमत एक कोटी रुपयांच्या घरात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram