ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्थानक होणार, मनोरुग्णालयाची जागा देण्यास मंजुरी!
ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्टेशनसाठी 290 कोटी रुपयांची मंजुरी कॅबिनेट बैठकीत देण्यात आली. मुलुंडजवळील मनोरुग्णालयाची जागा या नवीन स्टेशनसाठी आरोग्य खात्याकडून देण्यात येणार आहे. या जागेच्या बदल्यात आरोग्य विभागाला महापालिका दुप्पट टीडीआर देणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत या ठिकाणी विस्तारित ठाणे स्थानकाची उभारणी करण्यात येणार आह