ठाणे : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या 4 रुग्णवाहिकांना आग, कारण अस्पष्ट, आग नियंत्रणात

Continues below advertisement
ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या भंगारातील ४ रूग्णवाहिकांना मोठी आग लागली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालंय. मात्र ही आग कशी लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये. सध्या पोलिस याचा अधिक तपास करतायत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram