Assembly Election 2019 | शरद पवारांच्या उपस्थितीमुळे जितेंद्र आव्हाड भाऊक | ठाणे | ABP Majha
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा इथून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अर्ज यावेळी शरद पवार उपस्थित आहेत. स्वतः आव्हाड यांनी गाडी चालवत पवारांना बंगल्यावर आणलंय. यावेळी कन्हैयाकुमारची उपस्थिती होती. अर्ज भरण्याच्या सुरुवातीपासून शरद पवार यांची हजेरी होती. त्याबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड भावूक झाले.