ठाणे : मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्ती लांबणीवर

Continues below advertisement
ठाण्यातील मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचं आजपासून सुरु होणार काम पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आलं आहे. ठाणे आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन न आल्यानं हे काम पुढे ढकललं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram