ठाणे : क्रिप्टो करन्सी प्रकरण, सूत्रधारानंतर आणखी एक आरोपी पसार

Continues below advertisement
ठाणे क्रिप्टो करन्सीप्रकरणात आणखी एक आरोपी पसार झाला आहे. मुख्य आरोपी अमित लखनपालनंतर आता त्याचा सहकारी सचिन शेलार बँकॉकला पळाल्याची माहिती आहे. मनी ट्रेड कॉईनच्या नावाने अनेकांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं असून मुख्य आरोपी अमित लखनपाल हा परदेशात धूम ठोकली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram