ठाणे : मोडीलिपीतील ऐतिसाहिक दस्तऐवजातून मराठ्यांचा इतिहास उलगडला

Continues below advertisement
ठाण्यामध्ये शिवाजी महाराजकालीन काही दस्तऐवज प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते, निमित्त गेले महिनाभर सुरु असलेल्या मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचं.. ठाण्यातील ब्राह्मण सभा सभागृहात हा कार्यक्रम शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता.. या कार्यक्रमाला इतिहास संशोधक आप्पा परब आणि पांडुरंग बलवकडे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मराठ्यांच्या इतिहासाची उजळणी करण्यात आली.. तसंच मोडीलिपीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थांचा गुणगौरवही करण्यात आला..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram