ठाणे : मनसेने शिळफाटामधील बुलेट ट्रेनच्या जागेची मोजणी बंद पाडली

Continues below advertisement
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केल्यानंतर, आता त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी आज ठाण्यातील शिळफाटा भागात असलेल्या बुलेट ट्रेनच्या जागेची मोजणी बंद पाडली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram