Thane MNS | मराठी माणसाने मराठी माणसालाच घर विकावं :मनसे | ठाणे | ABP Majha
Continues below advertisement
ठाण्यातील नौपाडामध्ये एका सोसायटीमध्ये मराठी आणि गुजराती व्यक्तींमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारी आणि भांडणानंतर आता मनसेने 'आपलं ठाणे मराठी ठाणे' नावाची मोहीम मराठी माणसासाठी सुरु केलीय. यामध्ये मराठी माणसाने आपली मालमत्ता फक्त मराठी माणसाला विकावी आपलं घर मराठी माणसाला द्यावं असं आवाहन केलंय. घर देताना, समाजात वावरताना अमराठी माणसाकडून मराठी माणसांवर अन्याय होत असेल तर त्यावर आवाज उठवला पाहिजे, या हेतूने ही मोहीम सुरु करण्यात आलीय.
Continues below advertisement