स्पेशल रिपोर्ट ठाणे: देहविक्रीचा संशय, तृतीयपंथींना मनसेकडून बेदम मारहाण

Continues below advertisement
देहविक्री करण्याच्या संशयावरून ठाण्यात मनसेनं तृतीयपंथीयांनी मारहाण केलीये...मात्र प्रश्न असा पडतो की केवळ संशयावरून मारहाण करणारी मनसे पोलिसांकडेही तक्रार देऊ शकली असती, मात्र अशाप्रकारे कायदा हातात घेणं कितपत योग्य आहे?
याप्रकरणी मनसे जिल्हाध्यक्षांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आलंय. नेमकं प्रकरण काय आहे, पाहूयात
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram