ठाणे : मुख्यमंत्र्यांचा आवाज काढून नगरसेवकाकडे 10 कोटींची मागणी, तोतया अटकेत
Continues below advertisement
शिरगावकरने विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती करण्यासाठी ठाण्यातील भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरेंकडे 10 कोटींची मागणी केली. एका महिलेने मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं करुन देत असल्याची बतावणी केली. यानंतर अनिल भानुशाली नावाच्या तिच्या साथीदाराने फोनवर मुख्यमंत्र्यांचा आवाज काढला.
Continues below advertisement